AjitdadaPawar : ग्रामपंचायत वडगाव घेणंद येथे अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी.

Ajitdadapawar

ग्रामपंचायतीची अभिनव उपक्रमाची घोषणा. AjitdadaPawar चाकण दि.२२ – ग्रामपंचायत वडगाव घेणंद (ता.खेड) येथे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. AjitdadaPawar मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,  गटविकास अधिकारी विशाल शिंदे, विस्ताराधिकारी तुषार साळुंखे, … Read more

POLICEAWARD : पोलीस निरीक्षक विजय ढमाळांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार

Policeaward

तब्बल आठ वर्षानंतर आरोपीला शिक्षा. POLICEAWARD चाकण प्रतिनिधी दि.१८ – महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक ढमाळ यांना पुरस्कार देवून सन्मानित केले. नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यात कार्यरत असताना ६ ऑगस्ट २०१८ रोजी कालिकानगर येथील तिहेरी खुनाचे … Read more

PMRDA : मोई येथे पीएमआरडीएकडून ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त.

Pmrda

३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त. PMRDA चाकण प्रतिनिधी दि.१६ – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून मोई (ता.खेड) येथे बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस चाललेल्या या धडक मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले असून, त्यामुळे अनधिकृत पत्राशेडधारक आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे … Read more

Punegraminpolice : दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी गजाआड; २० गंभीर गुन्हे उघड.

Punegraminpolice

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस व स्थानिक ग्रामस्थांची संयुक्त धाडसी कामगिरी. चाकण प्रतिनिधी दि. १३ – जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीची योजना हाणून पाडली आहे. टोळीतील ६ सराईत आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक करून मोठे यश संपादन केले आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टलसह … Read more

Amoldangle : भामा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह सापडला.

Amoldangle

घटनास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर मृतदेह सापडला.   चाकण प्रतिनिधी दि. ११ – चाकण एमआयडीसीतील शेलू (ता.खेड) येथे मुसळधार पावसात वाहून गेलेल्या अमोल डांगले या तरुणाचा मृतदेह अखेर शुक्रवारी (दि.१०) पाच दिवसांनी सापडला. Amoldangle नेमकी घटना काय?  शेलू येथील भामा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून प्रवास करताना सोमवारी (दि.६) अमोल विलास डांगले (रा. कडूस, ता.खेड, जि.पुणे) … Read more

Chakanmidc : चाकण एमआयडीसीतील महाळुंगे गावातील पूल वाहतुकीस बंद. 

Chakanmidc

७ जुलै पासून १४ जुलैपर्यंत पूल बंद.  चाकण प्रतिनिधी दि.७ – चाकण एमआयडीसीतील महाळुंगे (ता.खेड) येथील पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. चाकण एमआयडीसीत झालेल्या प्रचंड प्रमाणात पावसामुळे महाळुंगे येथील ओढ्यावरील पुलाशेजारील भराव हा वाहून गेला आहे. तेव्हा तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळील (सा. क्र. कि.मी १७/१५०) पुलाचा भराव हा अतिवृष्टीमुळे … Read more

Ashadhiwari : ग्रामपंचायत वडगाव घेनंद यांनी राबविली स्वच्छता श्रमदान मोहीम.

Ashadhiwari

स्वच्छता श्रमदान मोहिमेसाठी देणगीदारांचा पुढाकार. Ashadhiwari चाकण प्रतिनिधी दि. ६ – पंढरपूर आषाढी वारीनिम्मित पुणे जिल्हा परिषद व खेड पंचायत समिती यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत वडगाव घेनंद यांच्याकडून ६ जुलै रोजी स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. Ashadhiwari वडगाव घेनंद (ता.खेड) येथे आषाढी वारी २०२६ निमित्त गावामध्ये लोक वर्गणी काढून स्वच्छता श्रमदान मोहीम आयोजित करून स्वच्छता श्रमदान … Read more

Murder : खुन करुन पसार झालेल्या आरोपीला २४ तासामध्ये अटक.

Murder

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांची कारवाई. चाकण प्रतिनिधी दि. ५ – मयत व्यक्तीने आपला मोबाईल घेतल्याच्या संशयावरुन आरोपीने खून केल्याची घटना मोई (ता.खेड) येथे घडल्याची उघडकीस आली आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला अटक केली आहे. Murder नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ०२ जुलै रोजी रात्री … Read more

Countryliquor : चाकण एमआयडीसीत बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक.

Countryliquor

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई. चाकण प्रतिनिधी दि.५ –   चाकण एमआयडीसीत अवैधरित्या देशी दारू व हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाई भांबोली आणि गोनवडी गावांच्या हद्दीतील नदीकाठाजवळ करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात … Read more

Lavani : “तुम्ही थांबा ना सरकार” ह्या लावणीला प्रेक्षकांची पसंती.

३५ हजारापेक्षा जास्त व्यूज. खराबवाडी दि.२ : “तुम्ही थांबा ना सरकार…” ही लावणी सध्या महाराष्ट्रभर प्रचंड चर्चेत आहे. आणि अस्सल लावणी चाहते असलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दिपक मांडेकर यांची कलाकृती ही लावणी शौकीनांसाठी एक पर्वणीच ठरत आहे. व्यावसायिक दर्जाचे चित्रीकरण, आकर्षक संगीत, प्रभावी सादरीकरण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांमुळे या लावणीला रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत … Read more